{
  "village_code": "272800020350930000",
  "village_name": "जवळगा",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2255,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:24:00Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि लातूर अर्बन को ऑप बँक लि लातूर शाखा कामदार रोड लातूर\nगहाणखत लिहुन देणार : धनंजय छन्नुसिंग गिरे रा. जवळगा यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10164-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय छन्नुसिंग गिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राम सुर्यकांत जाधव"
}
