{
  "village_code": "272800020350940000",
  "village_name": "सेलु खुर्द",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:50Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअर्जदार आनंद विजयकुमार सुरवसे रा. सेलू(खु) ता,रेणापूर जि,लातूर यांनी अर्ज दिल्यावरून दस्त क्र.147/2014 दिनांक 30/01/2014 मृत्यूपत्र लिहून ठेवणार श्री हरिश्चंद्र तुकाराम सुरवसे रा,सेलू(खु) ता,रेणापूर जि,लातूर यांनी आनंद विजयकुमार सुरवसे यांना गट नं.23 मध्ये क्षेत्र 0 हे 79 आर यांच्या हिसेस दिले आहे व प्रसाद विजकुमार सुरवसे यांना गट नं.23 मध्ये 0 हे 80 आर जमीन मृत्यूपत्र आधारे वाटून दिले आहे. तसेच एक स्वतंत्र विहीर आहे सदरील विहिरीत दोघा भावांना समान हिस्सा देण्यात आला आहे.सूचित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राम सुर्यकांत जाधव"
}
