{
  "village_code": "272800020351070000",
  "village_name": "खलंग्री",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 956,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:21:54Z",
  "surveys": [
    "188",
    "192"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विठ्ठलप्रसाद बालाजी खलंग्रे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विठठल बालाजी खलंग्रे ऐवजी विठ्ठलप्रसाद बालाजी खलंग्रे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2311229 अन्वये विठठल बालाजी खलंग्रे ऐवजी विठ्ठलप्रसाद बालाजी खलंग्रे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या फेरफार केला असे .",
  "talathi": "दिलीप रामराव हालकट्टे"
}
