{
  "village_code": "272800020351120000",
  "village_name": "तळणी",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:35Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमहादेव रामचंद्र कनसे राहणार तळणी यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता मौजे.तळणी,तालुका.रेणापूर येथील गट क्र..57 मधील क्षेत्र 0.35 हे.आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे,सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भाग्‍यश्री मधुकर शिंदे"
}
