{
  "village_code": "272800020351140000",
  "village_name": "सय्यदपूर (बु.)",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:35:56Z",
  "surveys": [
    "36",
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड,लातूर ,शाखा - कडेपूर\nलिहून देणार : अहिल्याबाई अजितकुमार चप्पे व अजितकुमार बाबूराव चप्पे रा. सय्यदपूर (बु.) यांनी दुय्यम निबंधक रेणापुर यांचेकडील दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 व 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड,लातूर शाखा - कडेपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल रामराव मुंडे"
}
