{
  "village_code": "272800020351140000",
  "village_name": "सय्यदपूर (बु.)",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 644,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:19:48Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी साहेब\nआदेश क्रमांक : जा.क्र.2007/भूसं/सिआर-१९/२२३७\nआदेश दिनांक : 01/09/2026\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशा नुसार आदेश क्र. जा.क्र.२००७/भूसं/सिआर-१९/2237 दि.01/09/2026 चे आदेशानुसार बळीराम हणमंत चप्पे क्षेत्र 0.05, पवन बाबूराव चप्पे क्षेत्र 0.04, संभाजी हणमंत चप्पे क्षेत्र 0.04 व बालाजी महादु चप्पे क्षेत्र 0.04 यांचे क्षेत्र सदरील महाराष्ट्र गो.म.पा.वि.म.छत्रपती संभाजी नगर अंतर्गत कार्यकारी अभियंता लातूर लघु पाटबंधारे विभाग लातूर असे नाव आदेशानुसार नमुद करण्यात आले आहे. प्राप्त आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कोमल रामराव मुंडे"
}
