{
  "village_code": "272800030351220000",
  "village_name": "नरवटवाडी",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 941,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:42:01Z",
  "surveys": [
    "36/1/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा अहमदपूर तर्फे शाखाव्यवस्थापक पुरुषोत्तम तुकाराम मोटेगावकर\nगहाणखत लिहुन देणार : गंगाधर शिवाजी शिंगडे रा. नरवटवाडी यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3701-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1/1/अ क्षेत्र 2.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर शिवाजी शिंगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रशेखर अच्युतराव फड"
}
