{
  "village_code": "272800030351230000",
  "village_name": "अंधोरी",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:19Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. लातूर शाखा अहमदपूर, अहमदपूर\nलिहून देणार : सदाशिव भिमराव चाटे रा. अंधोरी यांनी\nलातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. लातूर शाखा अहमदपूर यांचेकडील पत्र Ref.no. Lms/Ho/Recovery/2026-27/315 दिनांक 19/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 151000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 0.89 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत प्राधिकृत अधिकारी लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. लातूर यांचेकडील वरील बोजाचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 151000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रशेखर अच्युतराव फड"
}
