{
  "village_code": "272800030351250000",
  "village_name": "किनगाव",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:33:55Z",
  "surveys": [
    "236/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/09/2026अर्जदार.नवनाथ विलास कोंडापुरे व महेश विलास कोंडापुरे यानी अर्ज व खरेदीखत दिलेवरुन नोंद घेण्या‍त येते की खरेदी घेणार:-नवनाथ विलास कोंडापुरे व महेश विलास कोंडापुरे यानी खरेदी देणार:-रामलिंग काशिनाथ स्वामी यांच्या कडुन मौजे किनगाव येथील जमीन सर्व्हे.नं 236/1मधील खुला प्लॉट.नं.4 ज्याचा ग्राम पंचायत मिळकत क्रं.3082/04 असा पडला असुन ज्याची लांबी दक्षिण-उत्तर 80फुट व रुंदी पुर्व-पश्चिम 40 फुट बरोबर 3200चौ.फुट बरोबर 297.39 चौ.मी ची खुला प्लॉट खरेदी खत क्रमांक.1314/2015 दि.28/04/2015 रोजी 285000/-रुपया मध्ये खरेदी केला तरी खरेदी खता अधारे घेणार:-नवनाथ विलास कोंडापुरे व महेश विलास कोंडापुरे यांच्या नांवे 297.39चौ.मी बरोबर पुर्णाकीत क्षेत्र 297चौ.मीटर नोद घेवुन\nसदरील क्षेत्र हे मुळ रामलिंग काशिनाथ स्वामी यांच्या क्षेत्रातुन कमी पुर्णाकीत क्षेत्र 297 चौ.मीटर क्षेत्र कमी करुन घेणार:- नवनाथ विलास कोंडापुरे व महेश विलास कोंडापुरे यांच्या नांवे करण्याची नोद घेवुन मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रसाद शिरिष देवर्षे"
}
