{
  "village_code": "272800030351250000",
  "village_name": "किनगाव",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:33:55Z",
  "surveys": [
    "236/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/09/2026अर्जदार.मिराबाई वैजनाथ सिरसाट यानी अर्ज व खरेदीखत दिलेवरुन नोंद घेण्यात येते की खरेदी घेणार:- मिराबाई वैजनाथ सिरसाट यानी खरेदी देणार:-रामलिंग काशिनाथ स्वामी यांच्या कडुन मौजे किनगाव येथील जमीन सर्व्हे.नं 236/1मधील खुला प्लॉट.नं.6 ज्यासचा ग्राम पंचायत मिळकत क्रं.3082/06 असा पडला असुन पैकी पश्चिम बाजुने विक्री क्षेत्र ज्याची लांबी दक्षिण-उत्तर 80फुट व रुंदी पुर्व-पश्चिम 20 फुट बरोबर 1600चौ.फुट बरोबर 148.69चौ.मी ची खुला प्लॉट खरेदी खत क्रमांक.3277/2016 दि.25/10/2016 रोजी 1000000/-रुपया मध्ये खरेदी केला तरी खरेदी खता अधारे घेणार:-मिराबाई वैजनाथ सिरसाट यांच्या नांवे 148.69चौ.मी बरोबर पुर्णाकीत क्षेत्र 149चौ.मीटर नोद घेवुन\nसदरील क्षेत्र हे मुळ रामलिंग काशिनाथ स्वामी यांच्या क्षेत्रातुन कमी पुर्णाकीत क्षेत्र 149चौ.मीटर क्षेत्र कमी करुन घेणार:- मिराबाई वैजनाथ सिरसाट यांच्या नांवे करण्याची नोद घेवुन मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रसाद शिरिष देवर्षे"
}
