{
  "village_code": "272800030351250000",
  "village_name": "किनगाव",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:33:55Z",
  "surveys": [
    "222",
    "236/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026अर्जदार.जितेंद्र बाबुराव बदने रा.किनगांव यानी अर्ज नोदणीकृत आदला बदल पत्र 1443/2021 दिनांक 30/03/2021 दिलेवरुन नोंद घेण्यात येते त्यानी मौ.किनगांव येथील सर्व्हे.नं 236/1 मधील त्यांच्या नांवे असलेला प्लॉट नं 34 असुन ज्याचा ग्राम पंचायत मिळकत क्रं.2828 असा आहे ज्याची लांबी पुर्व-पश्चिम 39.36 फुट व रुंदी दक्षिण-उत्तर 39.66 फुट बरोबर 143.97 चौ.मी पुर्णाकीत क्षेत्र 144 चौ.मीटर चा प्लॉट जितेंद्र बाबुराव बदने यांनी सदरील आदला बदल पत्रा अधारे अशोक पंढरीनाथ मुंढे यांना करुन दिला आहे.व\nसर्व्हे.नं 222 मधील अशोक पंढरीनाथ मुंढे नांवे असलेला प्लॉट नं 41 असुन ज्याचा ग्राम पंचायत मिळकत क्रं.4031 असा आहे ज्याची लांबी दक्षिण-उत्त र 47.56 फुट व रुंदी पुर्व-पश्चिम 38.04फुट बरोबर 168.13चौ.मी पुर्णाकीत क्षेत्र 168 चौ.मीटर चा प्लॉट अशोक पंढरीनाथ मुंढे यांनी सदरील आदला बदल पत्रा अधारे जितेंद्र बाबुराव बदने यांना करुन दिला आहे\nवरील प्रमाणे नोदणीकृत आदलाबदल पत्राची नोंद घेवुन मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रसाद शिरिष देवर्षे"
}
