{
  "village_code": "272800030351250000",
  "village_name": "किनगाव",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:33:55Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026अर्जदार.सिता प्रमोद कांबळे यानी अर्ज व सोबत खरेदी खताची प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात येते की खरेदी घेणार:-सिता प्रमोद कांबळे यानी खरेदी देणार:-राजेश काशिनाथराव फड यांच्या कडुन मौजे किनगाव येथील जमीन सर्व्हे नं 222 मधील खुली जागा ज्याचा ग्रामपंचायत मिळकत क्रं.3540/01 असुन ज्याची लांबी पुर्व-पश्चिम 12.30 मीटर व रुंदी दक्षिण-उत्तर 10.29 मीटर बरोबर 126.57 चौ.मी व तसेच त्या लगतची खुली जागा ज्याचा ग्रामपंचायत मिळकत क्रं.3541/02 असुन ज्याची लांबी पुर्व-पश्चिम दक्षिण बाजु 12.04 मीटर व उत्तर बाजु 12.30 मीटर व रुंदी दक्षिण-उत्तर दोन्ही 10 मीटर बरोबर 121.70 चौ.मी खुली जागा बरोबर दोन्ही प्लॉटचे एकुण क्षेत्र 248.27 पुर्णाकींत क्षेत्र 248 चौ.मी चा प्लॉट खरेदी खत क्रमांक.190दि.19/01/2026 रोजी 210000/-रुपया मध्येा खरेदी केला.\nतरी खरेदी खता अधारे घेणार:-सिता प्रमोद कांबळे यांच्या नांवे 248 चौ.मीटर नोद घेवुन\nसदरील क्षेत्र हे राजेश काशिनाथराव फड यांच्याल क्षेत्रातुन कमी पुर्णाकीत क्षेत्र 248 चौ.मीटर क्षेत्र कमी करुन घेणार:-सिता प्रमोद कांबळे यांच्याल नांवे करण्यााची नोद घेवुन मजुरीस्तरव सादर व तसेच दुसरे\nखरेदी खताची प्रत दिलेवरुन नोंद घेण्यानत येते की खरेदी घेणार:- सिता प्रमोद कांबळे यानी खरेदी देणार:-राजेश काशिनाथराव फड यांच्या कडुन मौजे किनगाव येथील जमीन सर्व्हे नं 222 मधील खुली जागा ज्याचा ग्रामपंचायत मिळकत क्रं.3545/06 असुन ज्याची लांबी पुर्व-पश्चिम दक्षिण बाजु 13.21 मीटर व उत्तर बाजु 12.97 मीटर व रुंदी दक्षिण-उत्तर दोन्ही 9 मीटर बरोबर 117.77 चौ.मी व तसेच त्या लगतची खुली जागा ज्याचा ग्रामपंचायत मिळकत क्रं.3546/07 असुन ज्याची लांबी पुर्व-पश्चिम दक्षिण बाजु 13.43 मीटर व उत्तर बाजु 13.21 मीटर व रुंदी दक्षिण-उत्तर दोन्ही् 9 मीटर बरोबर 119.79 चौ.मी खुली जागा बरोबर दोन्हीत प्लॉंटचे एकुण क्षेत्र 237.56 पुर्णाकींत क्षेत्र 238 चौ.मी चा प्लॉट खरेदी खत क्रमांक.387दि.05/02/2026 रोजी 200000/-रुपया मध्ये खरेदी केला.\nतरी खरेदी खता अधारे घेणार:-सिता प्रमोद कांबळे यांच्या नांवे 238 चौ.मीटर नोद घेवुन\nसदरील क्षेत्र हे राजेश काशिनाथराव फड यांच्या क्षेत्रातुन कमी पुर्णाकीत क्षेत्र 238 चौ.मीटर क्षेत्र कमी करुन घेणार:-सिता प्रमोद कांबळे यांच्या नांवे करण्याची नोद घेवुन मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रसाद शिरिष देवर्षे"
}
