{
  "village_code": "272800030351250000",
  "village_name": "किनगाव",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:33:55Z",
  "surveys": [
    "169/3",
    "174/1",
    "174/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 272/2024\nआदेश दिनांक : 05/08/2026\nअर्जदार.लक्ष्मीबाई सुधाकर श्रृंगारे रा.किनगांव यांनी अर्ज व कोर्ट डिग्री /तडजोड पत्र दिवाणी दावा क्र.272/2024 दि.05/08/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि,त्यांनी मौ. किनगांव येथील जमीन सर्व्हे .नं 174/4,169/3 व 174/1 मधील रगुंबाई गंगाराम श्रगारे, सुधाकर गंगाराम श्रगारे, सुशिला भानुदास म्हेत्रे,अनिता मारोती अबुरे ,महानंदा मारोती चोरवट यांच्या नांवे संयुक्त असलेली जमीन खालील प्रमाणे कोर्ट डिग्री/ तडजोड पत्र आधारे वाटून दिली व घेतली आहे व सुशिला भानुदास म्हेत्रे,अनिता ऊर्फ महानंदा मारोती अबुरे ,मारोती पांडुरंग अबुरे यानी सदरील जमीन वरील मिळणारा अपला हक्क सदरील कोर्ट डिग्री /तडजोड पत्रा अधारे सोडुन दिला आहे\n1) सुधाकर गंगाराम श्रृंगारे सर्व्हे.नं.174/4 क्षेत्र 0 हे 32आर\n2) लक्ष्मीबाई सुधाकर श्रृंगारे सर्व्हे.नं.169/3 क्षेत्र 0 हे 36आर,सर्व्हे.नं.174/1 क्षेत्र 0 हे 61आर,\nवरील प्रमाणे कोर्टडिग्री/ तडजोड पत्रची नोंद घेवून मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गायत्री गणेशराव टाले"
}
