{
  "village_code": "272800030351300000",
  "village_name": "कोपरा",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:52:42Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nतडजोड पत्र\nअर्जदार उत्तम निवृत्ती बने यांनी दिलेल्या अर्जावरून मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अहमदपूर यांचे न्यायालयात दिवाणी दावा 1128/2026 दि 29/09/2026 नुसार खालील प्रमाणे तडजो पत्र करण्यात आले आहे\nप्रतीवादी\n1 उत्तम निवृत्ती बने\nगट क्र 44 क्षेत्र 0.60 आर\n2 लक्ष्मीबाई उत्तम बने\nगट क्र 44 क्षेत्र 0.60 आर\nवरील प्रमाणे वादी क्र 1 नागेश उत्तम बने व प्रतिवादी 1 उत्तम निवृत्ती बने, 2 लक्ष्मीबाई उत्तम बने,3 नितीन उत्तम बने यांनी सदर हुकुमनामा केला आहे ते मंजुरीसाठी7/12 वर दाखल",
  "talathi": "ज्ञानोबा दादाराव कराड"
}
