{
  "village_code": "272800030351330000",
  "village_name": "विळेगाव",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1011,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:49:59Z",
  "surveys": [
    "299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौ विळेगाव येथील अर्जदार श्रीमती अरुणा शिवराम सोळंके यांच्या अर्जानुसार गट क्र 299 मध्ये त्यांची 1.71 आर जमीन असून वारस नोंद घेत असताना नजरचुकीने सोहम शिवराम सोळंके आणि श्रदद्धा शिवराम सोळंके यांच्या पुढे अ पा क नोंद झालेली नव्हती.\nत्यात दुरुस्ती करून नोंद करण्यात आली.",
  "talathi": "सुयोग शशिकांत कुलकर्णी"
}
