{
  "village_code": "272800030351410000",
  "village_name": "टाकळगाव कामखेड",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:38:52Z",
  "surveys": [
    "407",
    "442",
    "443"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026फेरफाराचा प्रकार : मा,न्यायालयातील तडजोडपत्र\nगाव : टाकळगाव का .\nRCS No. 363/2026\nमा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, अहमदपूर येथील लोक अदालत समोर RCS No. 363/2026 नुसार झालेल्या तडजोडीनुसार खालील जमीन ही वादी व प्रतिवादी यांच्या एकत्रीत कुटुंबाची असल्याने त्याची वाटणी खालील प्रमाणे करण्यात आली आहे.\nवादी :- नरबा निवृत्ती साखरे प्रतिवादी :- 1) पुंडलिक निवृत्ती साखरे 2) कौशल्याबाई रमेश शेळके\nतडजोडपत्रानुसार -\n1) वादी नरबा निवृत्ती साखरे यांचे हिस्सास खालील जमीन आली आहे :-\n• गट क्र. 443 मधील एकूण क्षेत्र 4 हे. 51 आर पैकी - 2 हे. 25.50 आर\n• गट क्र. 407 मधील एकूण क्षेत्र 0.64 हे. आर पैकी - 0.32 हे. आर\n• गट क्र. 442 मधील एकूण क्षेत्र 0.68 हे. आर पैकी - 0.34 हे. आर\n2) प्रतिवादी क्र. 1 पुंडलिक निवृत्ती साखरे यांचे हिस्सास खालील जमीन आली आहे :-\n• गट क्र. 443 मधील एकूण क्षेत्र 4 हे. 51 आर पैकी - 2 हे. 25.50 आर\n• गट क्र. 407 मधील एकूण क्षेत्र 0.64 हे. आर पैकी - 0.32 हे. आर\n• गट क्र. 442 मधील एकूण क्षेत्र 0.68 हे. आर पैकी - 0.34 हे. आर\nतसेच प्रतिवादी क्र. 2 कौशल्याबाई रमेश शेळके यांनी तिचा वर नमूद जमिनीतील हक्क प्रतिवादी क्र. 1 पुंडलिक निवृत्ती साखरे यांचे हिस्सात सोडल्याबाबत सदर तडजोडीपत्रात नमूद आहे.\nसबब मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "अक्षय ज्ञानेश्‍वर खानापुरकर"
}
