{
  "village_code": "272800030351410000",
  "village_name": "टाकळगाव कामखेड",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:38:52Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026वादी : राजेखाँ बाबालाल शेख\nप्रतिवादी : अल्लाबक्ष बाबालाल शेख\nमा. दिवाणी ल्यायालय कनिष्‍ठ स्तर अहमदपुर यांच्या न्यायालयातील लोक अदालत मधील RCS No.367/2026 नुसार वादी व प्रतिवादी हे आपापसांत भाऊ आहेत तर प्रतिवादी अल्लाबक्ष बाबालाल शेख यांच्या नावे मौजा टाकळगाव का येथील गट क्र.106 मध्ये 0.80 हे आर जमीन आहे त्यापैकी 0.20 हे आर जमीन हिब्बा (बक्षीस) म्हणुन राजेखाँ बाबालाल शेख यांना दिल्याबाबत लोक अदालत मधील तडजोडीमध्ये नमुद आहे. त्यानुसार अधिकार अभिलेखात सातबारा सदरी फेरफार नोंद घेऊन सादर.दप्तरी अर्जदार यांचा अर्ज व दिवाणी न्यायालयातील तडजोडपत्र प्राप्त.",
  "talathi": "अक्षय ज्ञानेश्‍वर खानापुरकर"
}
