{
  "village_code": "272800030351530000",
  "village_name": "ढाळेगाव",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2363,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:31Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 276/2026\nआदेश दिनांक : 18/08/2026\nअर्जदार.महादेव लक्ष्मण फिरंगे रा.ढाळेगांव यांनी अर्ज व कोर्ट डिग्री /तडजोड पत्र दिवाणी दावा क्र.276/2026 दि.18/08/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि,त्यांनी मौ. ढाळेगांव येथील जमीन गट.नं 252 मधील लक्ष्मण महादु फिरंगे यांच्या नांवे असलेली जमीन खालील प्रमाणे कोर्ट डिग्री/ तडजोड पत्र आधारे वाटून घेतली व दिली आहे\n1) महादेव लक्ष्मण फिरंगे गट.नं 252 क्षेत्र 1 हे 30 आर\n2) संतुकराव लक्ष्मण फिरंगे गट.नं 252 क्षेत्र 1 हे 30 आर\nवरील प्रमाणे कोर्टडिग्री/ तडजोड पत्र ची नोंद घेवून मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सौदागर संतराम वैदय"
}
