{
  "village_code": "272800030351670000",
  "village_name": "वरवंटी",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:49:20Z",
  "surveys": [
    "34/2",
    "34/3",
    "47/1/2",
    "47/1/3",
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कांगरा हिमाचल प्रदेश\nलिहून देणार : आयव्हार रिवर प्रायवेट लिमिटेड तर्फे प्रदुम्नकुमार राजकुमार आळंदकर रा रोकडा सावरगाव वंटी यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6144 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/1/2, 47/1/3, 34/2, 34/3, 48, 47/1/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कांगरा हिमाचल प्रदेश यांचेकडील पत्र क्रमांक 1892 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय ज्ञानेश्‍वर खानापुरकर"
}
