{
  "village_code": "272800030351730000",
  "village_name": "शेनकूड",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:51:44Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्रीअजगर पि. सय्यदलाल सय्यद यांचे अर्ज व अहमदपूर येथील दिवाणी न्यायाधीश क. स्तर यांचे न्यायालय मुक्काम अहमदपूर यांचे नि . दि. दावा. क्र. 724/2024 ची नक्कल दिले नुसार सदरील नोंद घेण्यात येत आहे. त्यानुसार\nवादी अजगर पी. सय्यदलाल सय्यद\nप्रतिवादी वसीमाबेगम भ्र. अन्वर सय्यद\nवादी व प्रतिवादी यांच्यात झालेल्या तडजोडपत्रानुसार व वाटणी नुसार सामाईक हिस्यात असलेले 2 बोअरवेल वसीमाबेगम भ्र. अन्वर सय्यद यांच्या हिस्यात आले आहेत. सदरील दोन्ही बोरवेल ची नोंद अजगर पी. सय्यदलाल सय्यद यांच्या संमती ने वसीमाबेगम भ्र. अन्वर सय्यद यांच्या नावे करण्यात येत आहेत.\nसदर नोंद दप्तरी दाखल.",
  "talathi": "पूजा ज्ञानेश्वर कासले"
}
