{
  "village_code": "272800030351820000",
  "village_name": "टेंभुर्णी",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 715,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:19Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 675/2025\nआदेश दिनांक : 14/03/2026\nउषाबाई विनायक सोळंके यांनी अर्ज व सोबत दिवाणी दाव्‍याची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, वादी पंडीत ज्ञानोबा दोडे व प्रतीवादी 1)दिलीप ज्ञानोबा दोडे 2)गणपत ज्ञानोबा दोडे 3)गंगाधर ज्ञानोबा दोडे 4)उषाबाई विनायक सोळंके यांच्‍यात दिवाणी न्‍यायालय क स्‍तर अहमदपुर यांचे न्‍यायालयातील दिवाणी दावा क्र.675/2025 दि.27.03.2026 ने तडजोड होवुन प्रतीवादी-उषाबाई विनायक सोळंके यांचे हिस्‍सेस मौजे टेभूर्णी येथील सर्वे/गट क्र.172 मधील 00 हे.40 आर जमीन वाटुन आली आहे. तरी दिवाणी दाव्‍या आधारे नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "विनिता किशनराव पाटील"
}
