{
  "village_code": "272800030351890000",
  "village_name": "हाळणी",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1155,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:54:38Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 656/2025\nआदेश दिनांक : 12/09/2026\nअंकुश भागवत उमाटे यांनी अर्ज व सोबत दिवाणी दाव्‍याची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, वादी अंकुश भागवत उमाटे व प्रतीवादी 1)दामोधर भागवत उमाटे 2)रामनाथ भागवत उमाटे व इतर यांच्‍यात दिवाणी न्‍यायालय क स्‍तर अहमदपुर यांचे न्‍यायालयातील दिवाणी दावा क्र.656/2025 दि.12.09.2026 ने तडजोड होवुन वादी- अंकुश भागवत उमाटे यांचे हिस्‍सेस मौजे हाळणी येथील गट क्र.56 मधील 00 हे.91आर जमीन वाटुन आली आहे. प्रतीवादी क्र.2)रामनाथ भागवत उमाटे यांच्‍या वाटणीस गट क्र.56 मधील 00 हे.41 आर जमीन वाटुन आली आहे.तरी दिवाणी दाव्‍या आधारे नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
