{
  "village_code": "272800030351900000",
  "village_name": "माळेगाव (खु.)",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:45:47Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअश्विनी कुमार देशपांडे यांनी अर्ज व सोबत मा. दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर, अहमदपूर यांची दिवानी मुकदमा क्रं.351/2026 सन 2026 ची दिनांक 12/09/2026 नक्कल दिले वरुन नोंद घेण्यात आली. वादी अश्विनी कुमार देशपांडे व प्रतिवादी 1) कुमार गोविंद देशपांडे 2) सरोजा कुमार देशपांडे वादी व प्रतिवादी यांच्या.मध्ये तडजोड होउन मौजे माळेगाव खुर्द ता.अहमदपूर येथील जमीन खालील प्रमाणे वाटुन आली आहे. वादी अश्विनी कुमार देशपांडे गट न 72 क्षेत्र 3.24 हे. वरील प्रमाणे तडजोड होऊन जमीन वाटून आली आहे. या प्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "प्रसाद शिरिष देवर्षे"
}
