{
  "village_code": "272800030351940000",
  "village_name": "सावरगाव रोकडा",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:52:50Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार ज्ञानेश्वर विजयराव उगिले रा.उगिलेवाडी ता. अहमदपुर यानी त्यांचे मौजे सावरगाव रोकडा येथिल गट क्र. ११० मध्ये खाते क्र.८८५ क्षेत्र ०.२९ हे.आर. व खाते क्र.१९४४ क्षेत्र ०.६० हे.आर. असे वेगवेगळे खाते तयार झाले आहेत तरी सदर खाते एकत्रिकरणासाठी त्यानी अर्ज केला आहे . तरी गट क्र. ११० चे सातबारा , आठ अ , फेरफार नक्कल तपासणी करुन ज्ञानेश्वर विजयराव उगिले यांच्या नावे खाते क्र. १९४४ क्षेत्र ०.८९ हे.आर दुरुस्ती करणे बाबतचा फेरफार मंजुरिस्तव सादर करण्यात येत आहे .",
  "talathi": "अनुराधा रामचंद्र आलगुले"
}
