{
  "village_code": "272800030351950000",
  "village_name": "गोथाळा",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:37:49Z",
  "surveys": [
    "10/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार उत्तम चंद्रभान जगताप रा.गोथाळा यानी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे गोथाळा येथिल गट क्र. १०/४ वर २३,०००/ रु कर्ज असुन सदर बोजा कमी करणे बाबत त्यानी ला.जि.म.स.बॅन्क लि. शाखा सावरगाव रोकडा यांच्या कडील बोजा कमी करण्याबाबत चे पत्र दिले आहे .परंतु ७/१२ वर फेरफार क्र.१०४७ नुसार महानंदा जगताप यांचा एक बोअर स्वतंत्र शिवदास यानी ला.जि.म.स.बॅ.शा. सावरगाव रो कडुन ३२०००रु कर्ज घेतले उत्तम यानी ला.जि.म.स.बॅ.शा. सावरगाव रो कडुन २३०००/ रु कर्ज घेतले अशा ३ वेगवेगळ्या नोंदी एकत्र घेतल्यामुळे उत्तम यानी ला.जि.म.स.बॅ.शा. सावरगाव रो कडुन २३०००/ रु कर्ज घेतले हि नोंद कमी करुन इतर 2 नोंदी कायम ठेवण्यात येत असल्याबाबत चा फेरफार मंजुरिस्तव सादर करण्यात येत आहे .",
  "talathi": "अनुराधा रामचंद्र आलगुले"
}
