{
  "village_code": "272800030352100000",
  "village_name": "मेथी",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 934,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:46:29Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अहमदपूर\nगहाणखत लिहुन देणार : गणेश वामनराव वाडकर रा. मेथी यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3739-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 288000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 1.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वामनराव वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 288000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधव वासुदेव जोशी"
}
