{
  "village_code": "272800030352200000",
  "village_name": "सय्यदपुर (खु.)",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1091,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:52:17Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026अर्जदार सुर्यकांत दशरथ ताडमे रा.सयदपूर खु यांनी अर्ज व सोबत मा.दि.न्‍या.कस्‍तर अहमदपूर यांचे न्‍यायालयातील कोर्ट डिक्री क्रमांक : RCS-388/2026 दिनांक : 23/09/2026 देवून विनंती केली आहे की त्‍यांची मौ.सयदपूर खु येथील जमीनीचे खालील तपशिलाप्रमाणे कोर्ट डिक्री होवून जमीन वाटून आली आहे.\nवादी 1.प्रल्‍हाद दशरथ ताडमे यांना\nग.नं.163 क्षेत्र 0 हे 59 आर व 1 रू 17 पै आकाराची जमीन वाटून आली आहे.\nप्रतिवादी 1.सुर्यकांत दशरथ ताडमे यांना\nग.नं.163 क्षेत्र 0 हे 59 आर व 1 रू 17 पै आकाराची जमीन वाटून आली आहे.\nप्रतिवादी 2.तानाजी दशरथ ताडमे यांना\nग.नं.163 क्षेत्र 0 हे 61 आर व 1 रू 21 पै आकाराची जमीन वाटून आली आहे.\nतसेय प्रतिवादी 3.कांताबाई दशरथ ताडमे 4.सुनिता उर्फ बालिका रूक्‍माजी पाटील यांनी सदर कोर्ट डिक्रीस पूर्णपणे सम्‍मती दिली आहे.तरी कोर्ट डिक्रीची नोंद घेवून मंजूरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "तेली दत्‍ताञय दुंडाप्‍पा"
}
