{
  "village_code": "272800030352330000",
  "village_name": "हडोळती",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:54:20Z",
  "surveys": [
    "181/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nतडजोड पत्र\nअर्जदार अजमत चांदखान पठाण यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अहमदपूर यांचे न्यायालयात दिवाणी दावा 335/2026 दि 29/09/2026 रोजी केलेले तडजोड पत्र नुसार इस्माईल अब्दुला सय्यद यांच्या नावे असलेले गट क्र 181/1 क्षेत्र 0.7450 आर क्षेत्र नुसार खालील प्रमाणे तडजोड पत्र करण्यात आले आहे.\nवादी\n1 अजमत चांदखान पठाण\nगट क्र 181/1 क्षेत्र 0.7450 आर\nवरील प्रमाणे वादी अजमत चांदखान पठाण यांना प्रतिवादी इब्राहीम मोहद्दिन पिंजारी यांनी सदर हुकुमनामा/तडजोड हिब्बा पत्र केला आहे ते मंजुरीसाठी7/12 वर दाखल",
  "talathi": "दत्ताराव मधुकरराव क्षीरसागर"
}
