{
  "village_code": "272800030352360000",
  "village_name": "कुमठा (बु.)",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:34:58Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार प्रमोद अण्णाराव कुलकर्णी रा. कुमठा बु ता. अहमदपूर जि. लातूर यांनी दिलेल्या अर्ज प्रमाणे हस्तलिखित फेरफार क्रमांक 378 नुसार दि 20/02/1997 रोजी मंजूर झाला त्याप्रमाणे प्रमोद अण्णाराव कुलकर्णी यांचे वडील नामे कै. अण्णाराव गुंडेराव कुलकर्णी हे दिनांक 10/ 01 /1995 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस प्रमाणपत्र क्रमांक 95/संकीर्ण/ कावी/ 1184 तहसील कार्यालय अहमदपूर दिनांक 08/ 5 /1995 नुसार वारस नावे 1 नंदकिशोर अण्णाराव कुलकर्णी 2 प्रमोद अण्णाराव कुलकर्णी 3 गुंडेराव अण्णाराव कुलकर्णी 4 शारदाबाई अण्णाराव कुलकर्णी ही आहेत पण फेरफार क्रमांक 378 नुसार नंदकिशोर अण्णाराव कुलकर्णी ह्या वारसाचे नाव सातबारावर घेऊन इतर वारसांचे हक्क घेतलेले नाहीत त्यानुसार फेरफार क्रमांक 378 व वारस प्रमाणपत्र क्रमांक 95/संकीर्ण/ कावी/ 1184 तहसील कार्यालय अहमदपूर दिनांक 08/ 5 /1995 नुसार नुसार 1 नंदकिशोर अण्णाराव कुलकर्णी 2 प्रमोद अण्णाराव कुलकर्णी 3 गुंडेराव अण्णाराव कुलकर्णी 4 शारदाबाई अण्णाराव कुलकर्णी गट 245 क्षेत्र 3.74 आर हि वारसांच्या दुरुस्तीची नोंद घेण्यात येते ती नोंद सातबारावर मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "दत्ताराव मधुकरराव क्षीरसागर"
}
