{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "122/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026दयानंद प्रभाकर जाधव यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-व्यंकट गोपाळराव नलवाड यांनी खरेदी देणार- दयानंद प्रभाकर जाधव यांच्‍याकडून सर्वे क्र. 122/1 मधील प्लॉट नंबर 15 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ई-847 क्षेत्र 124.41 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.519 ने दि.15.02.2018 रोजी 200000 रुपयांना खरेदी केला. त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.122/1 मधील प्‍लॉट क्र.15 नगर परिषद मालमत्‍ता क्र. ई-847 क्षेत्र 124.41 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार- दयानंद प्रभाकर जाधव यांनी खरेदी देणार- व्यंकट गोपाळराव नलवाड यांच्‍याकडून खरेदीखत क्र.1204 ने दि.29.05.2020 रोजी 60000 रुपायांना खरेदी केला तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- दयानंद प्रभाकर जाधव यांचे नावे 124 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
