{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "278/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार सय्यद सजील हाश्मी खलील अहमद यांनी दि.दावा क्र-769/2021 आधारे सर्वे क्र-278/1 मधील प्लॉट क्र-142,143 क्षेत्र-376 चौ.मी ची नोंद फेरफार क्र-17323 आधारे नोंद झाली असून सदर फेर मध्ये प्रतिवादी सय्यद खलील सय्यद हबीब हाश्मी यांच्या व्यक्तीगत नावे असलेले क्षेत्र 376 चौ.मी कमी न होता,सय्यद खलील सय्यद हबीब हाश्मी व इतर यांच्या हिस्सातून कमी झाले आहे.तरी खलील सय्यद हबीब हाश्मी यांच्या नावाचे क्षेत्र कमी करने साठी दुरुस्ती नोंद सादर.",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
