{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "43/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026रामकिशन नामदेव मुंढे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-रामकिशन श्रीपतराव लांडगे यांनी खरेदी देणार-सुरेंद्र रावसाहेब पाटील यांच्याकडून सर्वे क्र.43/1 मधील प्लॉट नंबर 34 क्षेत्र 165 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदीखत क्र.312 ने दि.10.02.1993 रोजी 10000 रुपायांना खरेदी केला. त्यानंतर सदरचा सर्वे क्र.43/1 मधील प्लॉट क्र.34 क्षेत्र 165 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार-जनार्धन रामचंद्र लांडगे यांनी खरेदी देणार- रामकिशन श्रीपतराव लांडगे यांच्‍याकडून खरेदीखत क्र.1585 ने दि.02.05.1994 रोजी 12000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.43/1 मधील प्लॉट क्र.34 क्षेत्र 165 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार- रामकिशन नामदेव मुंढे,माधव दत्तात्रय केदार यांनी खरेदी देणार- जनार्धन रामचंद्र लांडगे यांच्याकडून खरेदीखत क्र.2727 ने दि.10.12.1996 रोजी 12000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदर प्लॉट पैकी अर्धा प्लॉट खरेदी घेणार माधव दत्तात्रय केदार यांनी खरेदी खत क्र-1227 दि.10042018 रोजी विक्री केला आहे.तरी खरेदीखताधारे खरेदी घेणार- रामकिशन नामदेव मुंढे यांचे नावे 82 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
