{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "69/1/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nसंगीता धोंडीबाराव माळकौठेकर यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-मधुकर श्रीरंग जाधव यांनी खरेदी देणार-शेख आरिफ शेख फारुख यांच्‍याकडून सर्वे क्र.69/1/2 मधील प्लॉट नंबर 23,24 क्षेत्र 317.25 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2725 ने दि.28.07.1999 रोजी 30000 रुपयांना खरेदी केला.त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.69/1/2 मधील प्‍लॉट क्र.23 क्षेत्र 155.25 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार- शेख शकील यासीनसाब यांनी खरेदी देणार- मधुकर श्रीरंग जाधव यांच्‍याकडून खरेदीखत क्र.3551 ने दि.30.09.2000 रोजी 15000 रुपायांना खरेदी केला. त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.69/1/2 मधील प्‍लॉट क्र.23 क्षेत्र 155.25 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार- संगीता धोंडीबाराव माळकौठेकर यांनी खरेदी देणार- शेख शकील यासीनसाब यांच्‍याकडून खरेदीखत क्र.492 ने दि.14.12.2011 रोजी 22000 रुपायांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- संगीता धोंडीबाराव माळकौठेकर यांचे नावे 155 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
