{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "280/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026संतोष बाबुराव केंद्रे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- श्रीराम पांडुरंग साखरे यांनी खरेदी देणार-हाणमंत संग्रामअप्पा तत्तापुरे यांच्‍याकडून सर्वे क्र.280/2/1 मधील प्लॉट नंबर 12 क्षेत्र 162.63 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2861 ने दि.20.10.1995 रोजी 15000 रुपयांना खरेदी केला.त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.280/2/1मधील प्‍लॉट क्र.12 नगर परिषद मालमत्‍ता क्र. ए-6175 क्षेत्र 162.63 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार- संतोष बाबुराव केंद्रे,कमलाकर बाबुराव केंद्रे यांनी खरेदी देणार- श्रीराम पांडुरंग साखरे यांच्‍याकडून खरेदीखत क्र.1251 ने दि.30.04.2012 रोजी 102000 रुपायांना खरेदी केला तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- संतोष बाबुराव केंद्रे यांचे नावे 162 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
