{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "77/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026परशुराम पंढरीनाथ गायकवाड यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- भगवान नागोराव ठाकरे यांनी खरेदी देणार-राजश्री शाहु महाराज गृह निर्माण संस्था अहमदपूर चे मुख्य प्रवर्तकमधुकर योगाजी गायकवाड यांच्‍याकडून सर्वे क्र.77/2/1 मधील प्लॉट नंबर 12 क्षेत्र 155 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.4830 ने दि.30.12.2004 रोजी 50000 रुपयांना खरेदी केला.त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.77/2/1 मधील प्‍लॉट क्र.12 क्षेत्र 155 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार- परशुराम पंढरीनाथ गायकवाड यांनी खरेदी देणार- भगवान नागोराव ठाकरे यांच्‍याकडून खरेदीखत क्र.512 ने दि.14.02.2005 रोजी 50000 रुपायांना खरेदी केला तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- परशुराम पंढरीनाथ गायकवाड यांचे नावे 155 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
