{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17416,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "83/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अहमदपूर तर्फे शाखाधीकारी सचिन भागवत देशमुख\nगहाणखत लिहुन देणार : नलिनी धनंजय कोत्तावार रा. अहमदपूर यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3656-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/2/3 क्षेत्र 0.0224 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नलिनी धनंजय कोत्तावार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - धनंजय रामचंद्र कोत्तावार (खाता क्रमांक :- 5329) ,",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
