{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "116/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nवैष्णवी ज्ञानेश्वर श्रीमंगले यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- वैष्णवी ज्ञानेश्वर श्रीमंगले व इतर यांनी खरेदी देणार-ज्ञानोबा दिगंबर म्हाळस यांच्‍याकडून सर्वे क्र.116/1/2 मधील क्षेत्र 0.10 आर जमीन खरेदीखत क्र.1132 ने दि.20.03.2025 रोजी 2810000 रुपयांना खरेदी केली.त्यानंतर वाटणीपत्र दस्त क्र-824आधारे वाटुन घेणार वैष्णवी ज्ञानेश्वर श्रीमंगले यांना सर्वे क्र-116/1/2 मधील प्लॉट क्र-26 क्षेत्र-108 चौ.मी वाटुन आले आहे. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
