{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "119/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026शेख समीर उस्मानसाब यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-बाबामियां शेख अमीर यांनी खरेदी देणार-सत्तारखां गुलाबखां साहेब यांच्याकडून सर्वे क्र.119/2 मधील प्लॉट नंबर 04 क्षेत्र 148.69 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदीखत क्र.2365 ने दि.27.08.1990 रोजी 12000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.119/2 मधील प्लॉट क्र. 04 नगर परिषद मालमत्ता क्र.ए-650 क्षेत्र 74.34 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार-वलीखां फरीदखां पाटील यांनी खरेदी देणार- बाबामियां शेख अमीर यांच्‍याकडून खरेदीखत क्र.2484 ने दि.14.10.2008 रोजी 130000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.119/2 मधील प्लॉट क्र. 04 नगर परिषद मालमत्ता क्र. ए-650 क्षेत्र 74.34 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार- शेख समीर उस्मानसाब यांनी खरेदी देणार- वलीखां फरीदखां पाटील यांच्याकडून खरेदीखत क्र.925 ने दि.21.03.2011 रोजी 164000 रुपायांना खरेदी केला. तरी खरेदीखताधारे खरेदी घेणार- शेख समीर उस्मानसाब यांचे नावे 74 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
