{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "203/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअनिस अब्दुल रऊफ खुरेशी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- अनिस अब्दुल रऊफ खुरेशी व इतर यांनी खरेदी देणार-निर्मला पांडूरंग बडगीरे यांच्‍याकडून सर्वे क्र.203/1/2 मधील क्षेत्र 260.47 चौ.मी खरेदीखत क्र.3539 ने दि.07.10.2026 रोजी 1040000 रुपयांना खरेदी केला.तरी लिहून घेणार-1) अनिस अब्दुल रऊफ खुरेशी यांच्या नावे 195 चौ.मी व लिहून घेणार 2)ललिता उमाकांत समुखराव यांच्या नावे 65चौ.मी ची नोंद मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
