{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "137/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nमाधव कोंडीबा वाघमारे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,खरेदी घेणार-माधव कोंडीबा वाघमारे यांनी खरेदी देणार-पठाण रहीमखां महेमूदखां यांच्‍याकडून सर्वे क्र.137/3 मधील प्लॉट नंबर 32 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-6436 क्षेत्र 108 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.1955 ने दि.14.06.2012 रोजी 20000 रुपयांना खरेदी केला. तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-माधव कोंडीबा वाघमारे यांचे नावे 108 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
