{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026सय्यद मुजमील अतिकसाब यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, घेणार-कुरेशी अब्दुल माजीद कुरेशी अब्दुल रहेमान यांनी देणार-शेख जाफर हाजी अब्दुल अजीज व इतर यांच्याकडून सर्वे क्र.281 मधील प्लॉट नंबर 64 क्षेत्र 108 चौरस मीटरचा प्‍लॉट दस्त क्र.4597 ने दि.15.01.2004 रोजी 34000 रुपायांना खरेदी केला. त्यानंतर सदरचा सर्वे क्र.281 मधील प्लॉट क्र. 64 क्षेत्र 108 चौरस मीटरचा प्लॉट घेणार- पठाण शादुल करीमसाब यांनी देणार- कुरेशी अब्दुल माजीद कुरेशी अब्दुल रहेमान यांच्‍याकडून दस्त क्र.3664 ने दि.29.12.2012 रोजी 250000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.281 मधील प्लॉट क्र.64 नगर परिषद मालमत्ता क्र.ए-7087 क्षेत्र 108 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार- सय्यद अब्दुल अतिकसाब यांनी खरेदी देणार- पठाण शादुल करीमसाब यांच्याकडून खरेदीखत क्र.1190 ने दि.04.04.2016 रोजी 411000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सय्यद अब्दुल अतिकसाब व सय्यद मुजमील अतिकसाब यांच्यात हिब्बानामा क्र-1147 दि.17.06.2017 होऊन सदर प्लॉट सय्यद मुजमील अतिकसाब यांना हिब्बा दिला.तरी घेणार- सय्यद मुजमील अतिकसाब यांचे नावे 108 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
