{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "137/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nज्योती दीपक गायकवाड यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,खरेदी घेणार-ज्योती दीपक गायकवाड यांनी खरेदी देणार-पठाण रहीमखां महेमूदखां यांच्‍याकडून सर्वे क्र.137/3 मधील प्लॉट नंबर 10 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-6443 क्षेत्र 108 चौरस मीटर तसेच प्लॉट क्र-15 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-6438 क्षेत्र-108 चौ.मी चे प्लॉट खरेदीखत क्र.1961ने दि.14/06/2012 रोजी 34000रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-ज्योती दीपक गायकवाड यांचे नावे 216चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
