{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "201/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअदनान गोहर महम्मद सुजाउद्दीन खतीब यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- अदनान गोहर महम्मद सुजाउद्दीनखतीब व इतर यांनी खरेदी देणार-बापुराव गंगाराम डाके यांच्‍याकडून सर्वे क्र.201/2 मधील क्षेत्र 20 आर खरेदीखत क्र.2760 ने दि.29.12.2007 रोजी 4715000 रुपयांना खरेदी केली.त्यानंतर वाटणीपत्रा आधारे अदनान गोहर महम्मद सुजाउद्दीनखतीब यांना प्लॉट क्र- 01 क्षेत्र-108 चौ.मी वाटून आले.नोंद मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
