{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "89/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026दीपा विजयकुमार सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- दीपा विजयकुमार सोनी यांनी खरेदी देणार-बस्वराज नागनाथ हामने यांच्‍याकडून सर्वे क्र.89/1/3 मधील प्लॉट नंबर 07 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-3291 क्षेत्र 168 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2017 ने दि.02.06.2018 रोजी 980000 रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- दीपा विजयकुमार सोनी यांचे नावे 168 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर.(सदर प्लॉट खरेदी देणार बस्वराज नागनाथ हामने व इतर आणी अमोल केदारनाथ हामने यांच्यात दि.दावा 327/2004 तडजोड होऊन सदर प्लॉट अमोल केदारनाथ हामने यांच्या वाटणीस आला आहे.तरी सदर प्लॉट ची नोंद अमोल केदारनाथ हामने यांच्या मालकी क्षेत्रातून 168 चौ.मी कमी केले आहे) (NA NO-2004/NA/CR/WS/1021 SUB DIVISION OFFICE UDGIR DATE-31.12.2004)\nसुरेश बजरंगलाल सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- सुरेश बजरंगलाल सोनी यांनी खरेदी देणार-बस्वराज नागनाथ हामने यांच्‍याकडून सर्वे क्र.89/1/3 मधील प्लॉट नंबर 06 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-3290 क्षेत्र 168 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.4092 ने दि.30.12.2011 रोजी 3700000 रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- सुरेश बजरंगलाल सोनी यांचे नावे 168 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर. (सदर प्लॉट खरेदी देणार बस्वराज नागनाथ हामने व इतर आणी अमोल केदारनाथ हामने यांच्यात दि.दावा 327/2004 तडजोड होऊन सदर प्लॉट अमोल केदारनाथ हामने यांच्या वाटणीस आला आहे.तरी सदर प्लॉट ची नोंद अमोल केदारनाथ हामने यांच्या मालकी क्षेत्रातून 168 चौ.मी कमी केले आहे) (NA NO-2004/NA/CR/WS/1021 SUB DIVISION OFFICE UDGIR DATE-31.12.2004)",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
