{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "90/1/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026सुनिता जयनारायण सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- सुनिता जयनारायण सोनी यांनी खरेदी देणार-बाबुराव किशनराव कदम पाटील यांच्‍याकडून सर्वे क्र.90/1 मधील प्लॉट नंबर 54 क्षेत्र 180 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2282 ने दि.26.08.1996 रोजी 30000 रुपयांना खरेदी केला.त्यानंतर दुय्यम निबंधक अहमदपूर यांच्या कडील दुरुस्ती पत्र क्र-2592 दि.11.06.2003 आधारे प्लॉट खरेदी दस्त क्र-2282 ने आलेला प्लॉट क्र-54 क्षेत्र दुरुस्ती करून 180 चौ.मी ऐवजी 222 चौ.मी अशी दुरुस्ती केली आहे.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-सुनिता जयनारायण सोनी यांचे नावे 222 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर.(NA NO-1989/JMB/LATUR/90 OFFICE OF THE COLLECTOR LATUR DATE-11.08.1989)",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
