{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:28:49Z",
  "surveys": [
    "83/2/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026जितेंद्र बजरंगलाल सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- जितेंद्र बजरंगलाल सोनी यांनी खरेदी देणार-सुरेंद्र निवृत्ती रेड्डी यांच्‍याकडून सर्वे क्र.83/2/6 मधील प्लॉट नंबर 15 क्षेत्र 225 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.4305 ने दि.19.12.2000 रोजी 90000 रुपयांना खरेदी केला.त्यानंतर दुय्यम निबंधक अहमदपूर यांच्या कडील दुरुस्ती पत्र क्र-683 दि.22.03.2006 आधारे प्लॉट खरेदी दस्त क्र-4305 ने आलेला प्लॉट क्र-15 ऐवजी प्लॉट क्र-13 अशी दुरुस्ती केली आहे.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- जितेंद्र बजरंगलाल सोनी यांचे नावे 225 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर\nराखी सचीनकुमार सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- राखी सचीनकुमार सोनी यांनी खरेदी देणार-सुरेंद्र निवृत्ती रेड्डी यांच्‍याकडून सर्वे क्र.83/2/6 मधील प्लॉट नंबर 14 क्षेत्र 180 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.1465 ने दि.18.04.2001 रोजी 75000 रुपयांना खरेदी केला.त्यानंतर दुय्यम निबंधक अहमदपूर यांच्या कडील दुरुस्ती पत्र क्र-684 दि.22.03.2006 आधारे प्लॉट खरेदी दस्त क्र-4305 ने आलेला प्लॉट क्र-14 ऐवजी प्लॉट क्र-06 अशी दुरुस्ती केली आहे.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- राखी सचीनकुमार सोनी यांचे नावे 180 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
