{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:51:00Z",
  "surveys": [
    "25/3",
    "32/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखरेदी घेणार-रामराव पंढरी केंद्रे यांनी खरेदी देणार-शांताराम नरहरी डांगे यांच्‍याकडून सर्वे क्र.32/3 मधील प्लॉट नंबर 38 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ई-906 क्षेत्र 111.52 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.1735 ने दि.16.05.2018 रोजी 115000 रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-रामराव पंढरी केंद्रे यांचे नावे 111 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर (सदर प्लॉट चा फेर यापूर्वी फेर क्र-13330 आधारे नजर चुकीने सर्वे-25/3 मध्ये घेतला होता.परंतु सदर दस्त सर्वे क्र-32/3 मधील असल्या मुळे सदर प्लॉट ची नोंद सर्वे क्र-32/3 मध्ये घेण्या साठी दुरुस्ती नोंद सादर..",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
