{
  "village_code": "272800030352380100",
  "village_name": "अहमदपूर",
  "taluka_name": "अहमदपुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:51:00Z",
  "surveys": [
    "85/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nदत्तात्रय हणमंतराव चट यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,खरेदी घेणार-वामन शेषे राव वाडकर यांनी खरेदी देणार-त्रिंबक गणपतराव पांचाळ ,बापुराव माणीकराव शेप यांच्‍याकडून सर्वे क्र.85/1/3 मधील प्लॉट नंबर 36 क्षेत्र 160.2चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.59 ने दि.07.01.1992 रोजी 21000रुपयांना खरेदी केला.त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.85/1/3 मधील प्‍लॉट क्र.36 क्षेत्र 160 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार-दत्तात्रय हणमंतराव चट यांनी खरेदी देणार-वामन शेषे राव वाडकर यांच्‍याकडून खरेदीखत क्र.124 ने दि.10/01/2000 रोजी 53000 रुपायांना खरेदी केला तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-दत्तात्रय हणमंतराव चट यांचे नावे 160 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश नंदकुमार पवार"
}
