{
  "village_code": "272800040352390000",
  "village_name": "शेलदरा",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:25:13Z",
  "surveys": [
    "141",
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहुन देणार : BANK OF MAHARASHTRA HADOLTI BRANCH\nलिहुन घेणार : उत्तम माधव पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक 141 वर फेरफार क्रमांक 458 ने घेतलेला बोजा बॅंक ऑफ महाराष्‍ट्रा शाखा हाडोळती कडून उत्‍तम माधवराव पवार यांनी कर्ज रू ३०००००/- घेतले\nसर्व्हे क्रमांक 142 वर फेरफार क्रमांक 421 ने घेतलेला बोजा कर्ज रू 300000/-उत्तम माधवराव पवार कडे बँक ऑफ महाराष्ट्रा शा.हाडोळती कडुन पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळेराज शेषराव बर्गे"
}
