{
  "village_code": "272800040352440000",
  "village_name": "केकतसिंदगी",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:57:17Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबोअर नोंद\nअर्जदार राधा शंकर मंगनाळे रा.केकतसिंदगी यांनी अर्ज केलेवरुन व जायमोका स्‍थळपाहणी पंचनामा केलेवरुन नोंद घेण्‍यात येते की त्‍यांची मौजे केकतसिंदगी येथील गट क्र २९८ मध्‍ये एक ० हे ५६ आर जमीन असुन सदर जमीनीत त्‍यांचा एक स्‍वतंत्र बोअर आहे.व बोअर ची नोंद सातबारावर घेण्‍यात यावी अशी अर्ज विनंती केली आहे तरी सुचीत नोंद सादर असे.",
  "talathi": "प्रमोद माधवराव सूर्यवंशी"
}
